महा भरती मोफत सराव 2023
MahaSarav Academy
1 module
Marathi
Lifetime access
महाभरती २०२३ साठी मोफत सराव परीक्षा - तलाठी भरती, ग्रामसेवक, ZP, आरोग्य भरती, DMER, वन भरती तसेच इतर सर्व सरळ भरती परीक्षेसाठी Free Daily Test...
Overview
महाभरती २०२३ साठी मोफत सराव परीक्षा - तलाठी भरती, ग्रामसेवक, ZP, आरोग्य भरती, DMER, वन भरती तसेच इतर सर्व सरळ भरती परीक्षेसाठी मोफत सराव परीक्षा....
महासराव महाभरती टेस्ट सिरीज २०२३
राज्यात होणाऱ्या सर्व मराठी सरळ सेवा परीक्षा साठी मोफत सराव परीक्षा TCS/IBPS पॅटर्न ....
जर तुम्ही सुद्धा सरळ सेवा भरती ची तयारी करत असाल तर सर्व स्पर्धा परीक्षा साठी आम्ही घेऊन येत आहे मोफत प्रश्न संच ..
येणाऱ्या सर्व मेगा भरती साठी सराव परीक्षा आमच्या या वेबसाईट वर लवकरच उपलब्ध होतील...
या मोफत कोर्स मध्ये सर्व सरळ भरती साठी सामाईक खालील विषयावर मोफत टेस्ट घेतली जाईल...
वरील सर्व अपेक्षित TCS/IBPS पॅटर्न वरती प्रश्न संच तयार करण्यात येतील....
टेस्ट देण्यासाठी जॉईन कोर्से वरती "Buy Now" वरती क्लिक करा ....
त्यानंतर Google ने किंवा ई-मेल ने नवीन अकाउंट तयार करा ...
व लॉगिन करून जी टेस्ट सोडवायची त्यावर क्लिक करा .....
Modules
Free Test
3 attachments
Mock Test 01
Mock Test 02
Mock Test 03
Free
₹
Order ID:
This course is in your library
What are you waiting for? It’s time to start learning!

Wait up!
We see you’re already enrolled in this course till Lifetime. Do you still wish to enroll again?
